RBI Bharti 2021 – भारतीय रिजर्व बँकेत नोकरीची संधी

[ad_1]

RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत कायदेशीर अधिकारी ग्रेड ‘बी’, व्यवस्थापक (टेक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे.

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी – आणखी एक भरती प्रक्रिया

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावकायदेशीर अधिकारी ग्रेड ‘बी’, व्यवस्थापक (टेक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक
  • पद संख्या – 29 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

RBI Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत बँक वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावबँक वैद्यकीय सल्लागार
  • पद संख्या – 2 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तारिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स क्रमांक 15, सेक्टर 10, प्लॉट नंबर 3, एच. एच. निर्मलादेवी मार्ग, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मार्च 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

RBI Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Source link



Post Views:
5

[ad_2]

Source link