10 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण जालना येथे 133 रिक्त पदांची भरती

[ad_1]

Mahavitaran Jalna Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना येथे प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 133 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
  • पद संख्या – 133 जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC & ITI Pass (Electrician/ Wireman)
  • वयोमर्यादा –
    • सर्वसाधारण उमेदवार – 30 वर्षे
    • मागासवर्गीय उमेदवार – 35 वर्षे
  • नोकरी ठिकाणजालना
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जानेवारी 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

The post 10 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण जालना येथे 133 रिक्त पदांची भरती appeared first on महाभरती...

Source link



Post Views:
2

[ad_2]

Source link