10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – 482 रिक्त जागांची भरती

[ad_1]

CCL Bharti 2021 : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 482 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2021 आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
  • पद संख्या – 482 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th and 12th Pass
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.centralcoalfields.in

रिक्त पदांचा तपशील – CCL Vacancies 2021

CCL Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CCL Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3r82pJP
ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/3jWz5D0

The post 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – 482 रिक्त जागांची भरती appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
1

[ad_2]

Source link